कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धाना आज सुरुवात

Spread the news

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धाना आज सुरुवातीला झाली. अंबाई डिफेन्स सोसायटी येथील बॅडमिंटन कोर्टवर द कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष वा उद्योगपती सतीश घाटगे यांच्या हस्ते स्पर्धांचं उदघाट्न झालं. सलग दुसऱ्या वर्षी महादेवराव महाडीक फाउंडेशनने या स्पर्धा प्रायोजित केल्या आहेत. या स्पर्धेत सर्व वयोगटात एकूण 266 स्पर्धक सहभागी झाले आहेत.

­

 

उदघाट्न समारंभावेळी द कोल्हापूर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद भोसले, साईदास खणगावे अक्षय मनवाडकर, सुमित चौगुले, वर्षा नाडगोंडे, अरुणा रसाळ, तन्मय करमरकर, केदार नाडगोंडे, जगदीश काणे, सिद्धार्थ नागावकर, विक्रांत सोहोनी व निशांत पाटील उपस्थित होते.

  •  

स्पर्धेच्या पहिल्या दिवसातील सामन्यांचे निकल पुढीलप्रमाणे :-

अकरा वर्षाखालील मुले

कबीर होगडे विजयी विरुद्ध वीर गुरव 16 -14, 15 -12

अत्रेय पुजारी विजयी विरुद्ध कार्तिक जैन 15 -6, 15- 8

देवांश मुरताळे विजयविरुद्ध शार्विल चिले 15 -6 15 -7

शिवांश कारंडे विजयविरुद्ध ऋतुराज घुटे पाटील 15 -5 15 -8

तेरा वर्षाखालील मुले

आतिश पाटील विजयी विरुद्ध हर्षवर्धन घुगरे 15 -12 15- 11
ज्योती आदित्य चव्हाण विजय विरुद्ध धृकुंडले 15- 11 ,15- 10
ओम इंगळे विजयविरुद्ध वर्धन भोई 15- 10 11- 15 ,15 -10
अंवित कर्णिक विजयविरुद्ध अर्जुन सोवणी 15 -11 ,15 -12

तेरा वर्षाखालील मुली नव्या सोलापुरे विजयविरुद्ध पृथा गुरव 7-15 , 16- 14, 15 11
कशिश अंगडी विजयविरुद्ध स्वरावी वडिंगे 15 -10 ,15- 11
मधुरा हर्षे विजयविरुद्ध देवयानी खोपकर 15 -4 ,15- 12
गार्गी पाटील विजय विरुद्ध स्वरागिनी माने 15-8 ,15 -12

पंधरा वर्षाखालील मुले

तन्मय पाटील विजय विरुद्ध विष्णू लोकरे 15- 13 ,16- 18 ,15- 13
धीर झवर विजयी विरुद्ध ु ध्रुव घोरपडे 15 -9 ,15 -11


Spread the news

You may also like

error: Content is protected !!