विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्या उद्यान विभाग ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याबाबत
कोल्हापूर महानगरपालिकेच्या उद्यान । आहेत. अनेक वर्षे ते एकटेच कंत्राटदार होते. मन २०१५ ते २०२० या कालावधीन ग्रान विभागाकडे श्री. बांड हे वृक्षतोडीचे ठेकेदार त्यांनी केलेल्या विनापरवाना वृक्षतोडीबाबत कायम तक्रारी येत होत्या, जानेवारी २०२६ मध्ये नवीन सभागृह आल्यानंतर नेमल्या गेलेल्या वृक्षतोड ठेकेदारांमध्ये पुन्हा एकदा श्री. बांड यांना नेमण्यात आले. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात उभा मारुती चौक परिसरात एका वृक्षाच्या फांद्या तोडण्याची परवानगी असताना श्री. बांड यांनी तीन वृक्षांची कर्नल केली. याबाबत कोल्हापूर next ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्या घटनेचा पंचनामा करण्यान आला. या पंचनाम्यात विनापरवाना वृक्षतोड केल्याचे मान्य करण्यात आले तरीही कंत्राटदारावर कोणतीही कारवाई झाली नाही. गुरुवार दिनांक ३० जुलै २०२६ रोजी दुपारच्या वेळेत पुन्हा एकदा श्री. बांड यांनी कोणतीही परवानगी नसताना, महानगरपालिकेतील एका सांगण्यावरून साकोली कॉर्नर ते उभा मारुती चौक या रस्त्यावरील मिल्वर ओक चे एक एका पदाधिकाऱ्यांच्या चांगले झाड मुळापासून तोडले तोडले आहे. याबाबत संबंधित विभागीय अधिकारी आणि उद्यान अधीक्षक यांना सूचित केले होते. परंतु त्यानंतरही प्रशासनाकडून संबंधित घटनेबाबत कोणतीही पाऊले उचलली गेलेली नाहीत. महोदय, श्री. बांड आणि उद्यान खात्यातील काही कर्मचारी अधिकारी संगनमताने नागरिकांकडून पैसे घेऊन प्रवानगी नसताना झाडे तोडतात या बाबत अनेकवेळा प्रशासनाला सूचित केलेले आहे. परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी काही अधिकारी त्यांना पाठीशी घालण्याचा आटोकाट प्रयत्न करतात ही बाब निषेधार्ह आहे. सबब आपण या विषयात तातडीने लक्ष घालून त्वरित गुन्हा नोंद करावा आणि श्री. बांड यांना ब्लॅक लिस्ट करावे ही विनंती. येत्या दोन दिवसांत याबाबत कारवाई न झाल्यास नाईलाजाने आम्हाला अन्य कायदेशीर मार्गांचा वापर करावा लागेल याची कृपया नोंद घ्यावी,




