Spread the news

*ना.हसन मुश्रीफ फाउंडेशनचे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आवाहन -*
*कागल* – *१८*
*ना .हसन मुश्रीफ फाउंडेशन, कागल यांच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित साधत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अंगणवाडी सेविकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष व गोकुळचे माजी चेअरमन श्री नविद मुश्रीफ व के डी सी बँकेचे संचालक श्री भैय्यासाहेब माने यांनी केली .*
*सदर पुरस्कारासाठीचे प्रस्ताव हसन मुश्रीफ फौंडेशन शाखा कागल, मुरगूड, गडहिंग्लज व उत्तूर येथे रविवार दि. ३० ऑगष्ट पर्यंत जमा करावेत असे आवाहन करणेत आले.*
*याप्रसंगी शिक्षक सेलचे अध्यक्ष शंकर संकपाळ, कोजिमाशिचे चेअरमन राजेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन जी एस पाटील, तज्ञ संचालक सुकुमार पाटील, टी एस सामंत तसेच विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते*.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!