Spread the news

यावेळी आमदार डॉ. विनय कोरे, विजयसिंह माने, अमित कदम उपस्थित होत.

 

  •  

 

जनसुराज्यचे समित कदम यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

मिरज : जनसुराज्य शक्ती पक्ष प्रदेशाध्यक्ष समित कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील नेते, कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांनी गर्दी केली होती. सकाळी विश्वगंधा कदम, हेमलता कदम, सुरभी कदम यांनी औक्षण करून कुटुंबीयांच्यावतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी अमित कदम, बाळासाहेब कदम उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उच्च तंत्र शिक्षणमंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांनी दूरध्वनीवरून कदम यांना शुभेच्छा दिल्या.

सायंकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार डॉ. अशोकराव माने, आमदार सत्यजीत देशमुख, आमदार इंद्रिस नायकवडी, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने, जयश्रीताई पाटील, सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस महासंचालक सुनील फुलारी, सुनील बालवडकर (पुणे), प्रांताधिकारी समीर शिंगटे, इचलकरंजी प्रांताधिकारी दीपक शिंदे, सांगलीचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा आदींनी शुभेच्छा दिल्या.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!