निर्यात नियमांनुसार घेतलेले हलाल प्रमाणपत्र; त्याबाबत पसरविण्यात येणारी माहिती दिशाभूल करणारी – गोकुळची अधिकृत भूमिका कोल्हापूर,ता.२७ : अलीकडे सोशल मीडियावर गोकुळ दूध संघाच्या हलाल प्रमाणपत्रासंदर्भात दिशाभूल करणारी माहिती व गैरसमज पसरविले जात…
महा धुरळा
शिक्षक – कर्मचाऱ्यांना पूर्वीचीच वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना चालू ठेवा: खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची मागणी
शिक्षक – कर्मचाऱ्यांना पूर्वीचीच वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना चालू ठेवा: खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची मागणी कोल्हापूर :शिक्षक कर्मचाऱ्यांना ABHA कार्डाद्वारे वैद्यकीय सुविधा न देता पूर्वीचीच वैद्यकीय प्रतिपूर्तीची योजना चालू ठेवावी…
कोल्हापूर महानगरपालिकेला मिळणाऱ्या जीएसटी अनुदानात वाढ करा- आमदार अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर महानगरपालिकेला मिळणाऱ्या जीएसटी अनुदानात वाढ करा- आमदार अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेत कोल्हापूर शहराशी निगडित विविध प्रश्नांसंदर्भात…
विवेकानंद कॉलेजच्या बी.बी.ए. आणि एम.बी.ए. विद्यार्थ्यांचे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये घवघवीत यश
विवेकानंद कॉलेजच्या बी.बी.ए. आणि एम.बी.ए. विद्यार्थ्यांचे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये घवघवीत यश संकेत खद्रे याला तब्बल १८ लाखांचे सर्वोच्च पॅकेज, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न कोल्हापूर दि. 26 : श्री स्वामी विवेकानंद…
मंत्री हसन मुश्रीफ यांचा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांशी संवाद…. □ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला मी उपस्थित होतो. या बैठकीला पक्षाच्या सर्व नेतेमंडळींसह सर्व खासदार व आमदारही उपस्थित होते. या बैठकीत…
कोरे अभियांत्रिकीत वार्षिक गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाची सलोनी पाटील यावर्षीची ‘बेस्ट आउटगोइंग स्टुडंट’ फोटो ओळी: तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सन २०२५-२६…
संजय घोडावत विद्यापीठाच्या 900 हुन अधिक विद्यार्थ्यांची इंटर्नशिप पूर्ण अतिग्रे : संजय घोडावत विद्यापीठाने ‘औद्योगिक क्षेत्राच्या बदलत्या आवश्यकतेनुसार इंडस्ट्री रेडी ग्रॅज्युएट्स व बिझनेस रेडी प्रोफेशनल्स तयार करणे’ हे ध्येय समोर…
लिंगायत माळी समाजा वतीने 13 जूनला विद्यार्थी गुणगौरव, पुरस्कार वितरण समारंभ कोल्हापूर लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील गुणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व विविध पुरस्कारांचे वितरण येत्या शनिवार…
भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबईदिनांक: २६ मे २०२६प्रसिद्धीपत्रकवसई-विरारमध्ये शिवसेना (UBT) गटाला मोठा धक्का
भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबईदिनांक: २६ मे २०२६प्रसिद्धीपत्रकवसई-विरारमध्ये शिवसेना (UBT) गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुखांशिवाय अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपा युवा मोर्चात जाहीर प्रवेश!मुंबई:वसई-विरार परिसरामध्ये शिवसेना (UBT) गटाला एक मोठा राजकीय धक्का बसला…
इयत्ता पाचवीपासूनच आयटी साक्षरतेसाठी रयत आग्रही : उपाध्यक्ष डॉ. एम. बी. शेख कोल्हापूर : शिक्षण क्षेत्राने समाज आणि उद्योगविश्वाशी सातत्याने संलग्न राहून काळानुसार लवचिकतेने बदल स्वीकारणे ही आजची गरज असून,…