अभिनंदन !
डॉ. डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील साहेब यांना कृषी क्षेत्रातील सर्वोच्च “डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार” महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार, कृषिमंत्री ना. दत्तामामा भरणे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले ,कृषी राज्यमंत्री ऍड.आशिष जयस्वाल ,जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक
यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
📍 स्थळः मुंबई




