गोखले कॉलेजचे बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश
कोल्हापूर दि.2 गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजने बारावी परीक्षेत निकालाची परंपरा कायम राखली आहे.
(विज्ञान शाखा -97.28% )
*प्रथम क्रमांक कु.श्रुती गजानन खाडे 93.33%
*द्वितीय क्रमांक कु. आदिती अशोक धनवडे 84.33%
*तृतीय क्रमांक-असीम गिरधारी निरंकारी 83%
(कला शाखा 73.86% )
प्रथम क्रमांक- कु.उत्कर्षा मिलिंद गुरव 83%
द्वितीय क्रमांक -कु.ऋतुजा मधुकर मुद्राळे 70 %
तृतीय क्रमांक -शुभम कृष्णात पाटील 63.50%
(वाणिज्य शाखा 61.16% )
प्रथम क्रमांक – सचिन मारुती यादव 68.33%
द्वितीय क्रमांक- यश प्रकाश व्हुनरे 68.17%
तृतीय क्रमांक -कु. श्रेया रवींद्र मिस्त्री 64.83%
*(एच एस व्ही सी शाखा 88.46% )
प्रथम क्रमांक -संस्कार संजय रेडेकर (इलेक्ट्रॉनिक्स 66.50%)
द्वितीय क्रमांक- सोहम महादेव माळी (बँकिंग 66.17% )
तृतीय क्रमांक -कु. अक्षरा अतुल देवेकर (बँकिंग 65.33% )
उल्लेखनीय यश संपादन केलेल्या व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई ,चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, पेट्रन कौन्सिल सदस्य दौलत देसाई ,प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, प्र .प्राचार्य डॉ.आर.बी. भुयेकर, पर्यवेक्षक एम. एल. धनवडे यांचे प्रोत्साहन व विशेष मार्गदर्शन लाभले.
भूशास्त्र विषय निकाल 100 %
13 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण
प्राचार्य, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर




