कुपवाड दुहेरी खून प्रकरणी आरोपीला फाशी द्यावी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Spread the news

कुपवाड येथील विघ्नहर्ता कॉलनी मधील दुहेरी हत्याकांड मधील आरोपीला तात्काळ फाशी व्हावी व सदर कुटुंबातील दोन्ही मुलांना शासनाने दत्त घ्यावी अशा विनंतीचा अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेताना जन स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम 15 ऑगस्ट रोजी केसरकर कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला यामध्ये पत्नी व नंतर पती असं दोघांचाही मृत्यू झाला या घटनेने कुटुंब उगड्यावर पडले होते त्या कुटुंबातील दोन्ही मुलांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडवणीस साहेब यांच्याकडे सुमित दादा कदम यांच्या माध्यमातून द्यायचा अर्ज केला होता सदरचा अर्ज दिला व दोन्ही मुलांचा शिक्षणाचा व पुंडलिक भविष्याचा चा खर्च शासनाने करावा अशी विनंती करण्यात आली या वेळेला उपस्थित नगरसेवक युवराज गायकवाड नगरसेवक सुरेश बंडगर नगरसेवक दीपक वायदंडे उपस्थित होते.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!