*कागल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा* *मंत्री हसन मुश्रीफ यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आग्रही मागणी* मुंबई, दि. ३: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, परिस्थितीची…
महापालिका
*गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करा* *मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार राजेश पाटील यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी* गडहिंग्लज, दि. ३: गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत…
दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाच्या अध्यक्षपदी मनोहर गाडवे, तर उपाध्यक्षपदी एडवोकेट सतीश खोतलांडे, सचिव पदी सुहास भेंडे यांची निवड.
*दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाच्या अध्यक्षपदी मनोहर गाडवे, तर उपाध्यक्षपदी एडवोकेट सतीश खोतलांडे, सचिव पदी सुहास भेंडे यांची निवड.* कोल्हापूर- दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाच्या अध्यक्षपदी मनोहर बाबुराव गाडवे, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ…
वीज पडून मृत्यू झालेल्या म्हाकवेतील तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून चार लाखाची मदत….वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप.
*वीज पडून मृत्यू झालेल्या म्हाकवेतील तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून चार लाखाची मदत…..* *युवा शेतकऱ्याच्या कुटुंबीयांवर आघात….* *दुःखाच्या प्रसंगी शासनाचा मदतीचा हात;* *वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मंजुरी…
*कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! – डॉ. यशवंत पाटणे*
*कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! – डॉ. यशवंत पाटणे* -डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या ‘मी एक भाग्यवान’ पुस्तकाचे प्रकाशन *कोल्हापूर…
अश्वरोहकांच्या चित्तथरारक कसरतींनी जिंकली प्रेक्षकांची मने टाळ्या-शिट्ट्यांच्या गजरात रंगला दुसऱ्या दिवशी हॉर्स शोचा थरार!
अश्वरोहकांच्या चित्तथरारक कसरतींनी जिंकली प्रेक्षकांची मने टाळ्या-शिट्ट्यांच्या गजरात रंगला दुसऱ्या दिवशी हॉर्स शोचा थरार! गोकुळ शिरगाव, प्रतिनिधी : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील दक्षिण व्हॅली इक्वेस्ट्रियन सेंटरमध्ये सुरू असलेल्या ‘कोल्हापूर…
लिंगायत माळी समाजाच्या सांस्कृतिक केंद्र-वसतिगृहासाठी भरीव मदत करणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
लिंगायत माळी समाजाच्या सांस्कृतिक केंद्र-वसतिगृहासाठी भरीव मदत करणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापूर -: ‘लिंगायत माळी समाजाने समाजाभिमुख उपक्रम राबवित कोल्हापूर जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजाने संघटित होऊन…
जितो कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी राजीव परीख- चीफ सेक्रेटरीपदी रविंद्र देवमोरे सह नव्या कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा उत्साह संपन्न – संजय घोडावत , आण्णासाहेब चकोते सह मान्यवरांची उपस्थिती
जितो कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी राजीव परीख- चीफ सेक्रेटरीपदी रविंद्र देवमोरे सह नव्या कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा उत्साह संपन्न – संजय घोडावत , आण्णासाहेब चकोते सह मान्यवरांची उपस्थिती जैन समाजाच्या शैक्षणिक, व्यावसायिक…
कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या नियुक्ती, वेतननिश्चिती व सेवानिवृत्तीच्या वयाबाबत सात दिवसांत निर्णय घ्या; अन्यथा तीव्र आंदोलन करू – अभाविपचा इशारा
कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या नियुक्ती, वेतननिश्चिती व सेवानिवृत्तीच्या वयाबाबत सात दिवसांत निर्णय घ्या; अन्यथा तीव्र आंदोलन करू – अभाविपचा इशारा कोल्हापूर, दि. २७ ऑक्टोबर २०२६ : शिवाजी विद्यापीठाचे…
विद्यार्थिनींच्या हितासाठी परिवहन समितीचा सकारात्मक निर्णय; ४७ केएमटी पास वापरण्यास मंजुरी
विद्यार्थिनींच्या हितासाठी परिवहन समितीचा सकारात्मक निर्णय; ४७ केएमटी पास वापरण्यास मंजुरी सभापती सत्यजित जाधव यांची माहिती ; विद्यार्थिनींचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टळणार कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण…