नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एस.एस.सी. परीक्षा फेब्रु. २०२६ उर्दू माध्यमाचा निकाल ९५.६५ टक्के लागला.

Spread the news

नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एस.एस.सी. परीक्षा फेब्रु. २०२६ उर्दू माध्यमाचा निकाल ९५.६५ टक्के लागला.

­

 

कोल्हापूर दि. ०२ : दि मोहामेडन एज्यु. सोसायटी संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एस.एस.सी. परीक्षा फेब्रु. २०२६ चा उर्दू माध्यमाचा निकाल ९५.६५ टक्के तर मराठी माध्यमाचा निकाल ८० टक्के लागला.

  •  

उर्दू माध्यमामध्ये प्रथम कुमारी हलीमा राजू खाटिक ८८.८०% ‌द्वितीय कुमारी तस्मिया राजू इनामदार ८३.४०% तृतीय कुमारी साराहा महंमदजिलानी शेख ८२.८०%

मराठी माध्यम प्रथम कुमारी नंदिनी श्रीकांत गायकवाड ७०.६० % द्वितीय कुमारी सुहाना रियाज बागवान ६६.८०% तृतीय कुमारी सादिया इरशाद बागवान ६२.२०%

संस्थेचे चेअरमन मा. गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष मा. आदीलभाई फरास, शाळा समिती चेअरमन रफिक शेख, संचालक हाजी लियाकत मुजावर, रफिक मुल्ला, फारूक पटवेगार, अल्ताफ झांजी, हाजी पापाभाई बागवान, हाजी जहांगीर अत्तार, मलिक बागवान तसेच मुख्याध्यापक श्री. काझी एस.एस. शिक्षक श्री.अत्तार ए.जी., श्री.अथणीकर एन.ए. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!