श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने यापूर्वीच अडतीस हजार शिक्षक आणि पदवीधर मतदार नोंदणी पूर्ण करून आघाडी घेतली आहे.आज ना.चंद्रकांत पाटील

Spread the news

कोल्हापूर;21: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने यापूर्वीच अडतीस हजार शिक्षक आणि पदवीधर मतदार नोंदणी पूर्ण करून आघाडी घेतली आहे.आज ना.चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहा हजार फार्म जमा केले.यापुढील काळात जास्ती जास्त नोंदणी करण्याचे आव्हान त्यांनी केले.ज्याचे मतदार जास्त तो विजयी उमेदवार असतो.,या न्यायाने संस्थेने अधिक नोंदणी केल्यास दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. कौस्तुभ ला तिकीट ही मिळेल आणि विजयीही होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!