महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा. राहुल जी नार्वेकर साहेब यांचे जनसुराज्य शक्ति पक्षाच्या प्रदेशअध्यक्ष समित दादा कदम यांच्या मिरज येथील निवासस्थानी भेट. यावेळी आमदार समाधान दादा अवताडे, आमदार सत्यजित भाऊ देशमुख,आमदार अशोकराव माने बापू, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजय सिंह भैय्या माने उपस्थित होते



