शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरा…

Spread the news

शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन
कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरा…

­

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 60 वा वर्धापन दिन, कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यादरम्यान सकाळी साडेनऊच्या 9-30 वा.आई अंबाबाईच्या चरणी महाआरती करून ठाकरेंना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली, तसेच मिरजकर तिकटी इथे वर्धापन दिनानिमित्त भगव्याचे ध्वजारोहण करून साखर पेढे वाटून, राष्ट्रगीत सादर करण्यात आले.या दरम्यान सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख मंजित माने यांनी मनोगते व्यक्त केलीत, तसेच कार्यक्रमाचे आभार नगरसेवक सुनील मोदी यांनी मानले
यावेळी उपस्थित उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे, तालुका प्रमुख विराज पाटील, राजू यादव,पोपट दांगट,विनोद खोत,राजेंद्र जाधव, स्मिता सावंत, स्वरूप मांगले,युवतीसेनेच्या कृष्णा जाधव, अनिता ठोंबरे, सानिका दामूगडे,सुमित मेळवंकी, दीपक गौड,चैतन्य देशपांडे,अक्षय घाटगे,भरत आमटे, शौनक भिडे,दिनेश परमार, ऋषि जोशी,दिनेश साळोखे, रुपेश रोडे, अरुण अबदागिरी, चंदू भोसले,युवराज खंडागळे,अभिजित बुकशेट, सिद्धी दामूगडे,संकेत गुरुव, जयवंत वडगावंकर, किरण हांडे आदी..

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!