कोल्हापूर शहरातील झाडाचे स्ट्रकचरल ऑडीट करणेचीआयुक्ताची ग्वाही माणिक पाटील (चुयेकर)

Spread the news

कोल्हापूर शहरातील झाडाचे स्ट्रकचरल ऑडीट करणेचीआयुक्ताची ग्वाही माणिक पाटील (चुयेकर)
कोल्हापूर, कोल्हापूर शहरातील सर्वच झाडाचे तज्ञांकडून स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू केली जाईल अशी माहीती  महा-पालिका आयुक्त डॉ राजेंद्र गारूड यांनी पदवीधर मित्र मंडळाच्या शिष्ट मंडळास दिली. याबाबत पदवीधर मित्र चे अध्यक्ष  माणिक पाटील (चुयेकर) व कोल्हापूर जिल्हा रेशन दुकान संघट‌नेचे अध्यक्ष  डॉ. रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच आयुक्ताची भेट घेताली  कोल्हापूर शहरातील राजारामपुरी भागामध्ये गेल्या रविवारी पहाटेच्या सुमारास एक भला मोठा महाकाय वृक्ष कोसळून या ठिकाणी दोन मोटार गाड्यांसह इमारतीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने ही घटना वर्दळीच्या वेळी न घडल्यामुळे जीवीत हानिसह अनेक जण गंभीर अंपगत्व येण्पायासून बचावले या प्रकारचे मोठे वृक्ष राजारामपुरी, शाहूपुरी, नागाळा पार्क इ. सह संपूर्ण शहरात आहेत. भविष्यकाळात वृक्ष कोसळ -ण्याची घटना घडून होणारी जीवीत व वित्त हानी रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने तात्काळरित्या शहरातील सर्व झाडांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली शिष्टमंडळात प्रशांत कुलकी, किशोर खेडेकर, प्रदिप शेलार, सुनिन थोरखत, अँड. बंडा साळोखे, जमीर पन्नाळकर विशाल इंगवले. आकाश शेलार, रविंद्र पाटील (येवतीकर अदी उपस्थित होते. प्रति.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!