छ. शिवाजी विद्यापिठामध्ये राजकीय अड्डा करू नका…

Spread the news

छ. शिवाजी विद्यापिठामध्ये राजकीय अड्डा करू नका…

­

 

शिवसेना – युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,मनसे विध्यार्थी सेना – संविधान सन्मान या विध्यार्थी संघटनेंचा कुलगुरू व सिनेट सदस्य यांचा घेराव…

  •  

शिवाजी विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र विभागात, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिवाजी विद्यापीठ असा एकत्रित कार्यक्रम सुरू होता, वास्तविक पाहायला गेलं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही भारतीय जनता पार्टीची एक युथ विंग आहे, हा कार्यक्रम घेत असताना कोणत्याही विद्यार्थी संघटनांना आयोजकांनी आमंत्रण केलं नव्हते, यावरून स्पष्ट दिसून येते की शिवाजी विद्यापीठात विशेष पक्षाचा राजकीय अड्डा सुरू आहे, असा आरोप करत आज शिवसेना युवा सेना,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान या तिन्ही संघटनांनी आज शिवाजी विद्यापीठांमध्ये कुलगुरू व सिनेट सदस्य यांना जाब विचारून घेराव घालण्यात आला, यादरम्यान पोलीस प्रशासनाचा हस्तक्षेप होऊन वातावरण तंग झाले होते, यावेळी सर्व युवा संघटनांनी शिवाजी विद्यापीठ राजकीय अड्डा करू नका, जर एखाद्या विशिष्ट संघटनेचा विद्यापीठात कार्यक्रम होणार असेल तर येत्या येणाऱ्या कालावधीत मनसे – शिवसेना – व संविधान युवा प्रतिष्ठान यांचा देखील भव्य कार्यक्रम घेतला जाईल, आणि याची परमिशन नाकारली तर विद्यापीठात भव्य तीव्र आंदोलन करण्यात येईल.. असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला, त्याचबरोबर संबंधित कार्यक्रमाच्या निमंत्रित पत्रिकेबाबत कुलगुरूला विचारणा केला असता या पत्रिकेबाबत मला कोणतीही माहिती नाही असे चे उत्तर कुलगुरूंच्या माध्यमातून देण्यात आले . यामुळे सर्व युवा संघटनेचे पदाधिकारी संतप्त झाले होते, या प्रकारानंतर येत्या काही दिवसात शिवाजी विद्यापीठ व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व मनसेचे विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे, व संवेद विद्यार्थी संघटनेचे सुजात आंबेडकर यांना घेऊन विद्यार्थी हिताचा कार्यक्रम केला जाईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला..यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख/ शिवसेना शहर प्रमुख मंजित माने, मनसे विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष अभिजित राऊत,मनसे विध्यार्थी शहर अध्यक्ष अजिंक्य शिंदे, संविधान सन्मान चे निलेश बनसोडे, तसेच विकी कांबळे, गौरव कांबळे आदी


Spread the news

You may also like

error: Content is protected !!