ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि जनजागृती मोहिमांमध्ये पुढाकार घ्यावा- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पुणे, दि.७: महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत तोंडाच्या शस्त्रक्रियेशी संबंधित दंत उपचारांचा समावेश करण्यात आलेला आहे;…
महापालिका
राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष आणि महानगरपालिका गटनेते नगरसेवक श्री.आदिल फरास यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष आणि महानगरपालिका गटनेते नगरसेवक श्री.आदिल फरास यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित महापौर सौ.रुपाराणी निकम,उपमहापौर अक्षय जरग,स्थायी समिती सभापती विशाल शिराळे,माजी महापौर…
शाहूंचा सामाजिक सलोखा जपण्याचा निर्धार राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे अभिवादन राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक सलोख्याची वीन घट्ट जपण्याचा निर्धार शाहू महाराजांच्या १०४ व्या स्मृती दिनी त्यांच्या समाधीस्थळी शाहू प्रेमींनी व्यक्त…
आमदार शिवाजी पाटील यांच्यावर शंभर कोटींचा फौजदारी बदनामीचा दावा न्यायालयात दाखल करणार*
*आमदार शिवाजी पाटील यांच्यावर शंभर कोटींचा फौजदारी बदनामीचा दावा न्यायालयात दाखल करणार* *वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा* कोल्हापूर, दि. ६: आमदार शिवाजी पाटील यांनी गेल्या पाच वर्षात गोकुळमधील…
विनायक भोसले यांचा ‘लायन्स गौरव’ पुरस्काराने सन्मान जयसिंगपूर, ता.६: इचलकरंजी येथील लायन्स क्लबतर्फे संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना ‘लायन्स गौरव’ पुरस्कार २०२५-२६ प्रदान करण्यात आला. उगार शुगर वर्क्स…
डीवायपी साळोखेनगरच्या विद्यार्थ्यांचे ‘अभियंता करंडक’ आणि ‘वसंत करंडक’ स्पर्धेत यश
डीवायपी साळोखेनगरच्या विद्यार्थ्यांचे ‘अभियंता करंडक’ आणि ‘वसंत करंडक’ स्पर्धेत यश साळोखेनगर : येथील डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिरिंगच्या विद्यार्थ्यांनी कला आणि सांस्कृतिक स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले.…
राजर्षी शाहू महाराजांना १०४व्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरात अभिवादन समरजितसिंह घाटगे यांच्यासह मान्यवरांकडून आदरांजली
राजर्षी शाहू महाराजांना १०४व्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरात अभिवादन समरजितसिंह घाटगे यांच्यासह मान्यवरांकडून आदरांजली कोल्हापूर, प्रतिनिधी : आरक्षणाचे जनक आणि लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०४व्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूर येथील नर्सरी बाग…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी कोल्हापूर विमानतळ दणाणले. ना.रामदास आठवले यांनी “शिवाजी कोण होता” चे वितरण केले. कोल्हापूर दि. ५- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा… विजय असो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.…
गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक; रखडलेल्या योजने विरोधात संताप कोल्हापूर – जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या…
खाशाबा चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात स्थगितीबाबत नागराज मंजुळेंसह जिओला नोटिस
खाशाबा चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात स्थगितीबाबत नागराज मंजुळेंसह जिओला नोटिस कोल्हापूर ः न्यायालयात दावा सुरू असतानाही खाशाबा चित्रपटाचा ट्रेलर प्रर्दशित केल्याने चित्रपट स्थगितीच्या सुनावणीसाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह निर्मात्या ज्योती…