डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत साजरी करण्यात आली
—————————————————–
कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम मा. जय शंकरजी पाठक निरीक्षक कोल्हापूर जिल्हा काँग्रेस चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, यांच्या हस्ते व राहुल वर्धा, सुनिल मळके, कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, सचिन प्रल्हाद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सदर कार्यक्रमास बाळासाहेब सरनाईक, सचिव- संजय पोवार वाईकर, निता गवळी संचालक के. डी. सी. सी. बँक, रंगराव देवणे, संजय मोहिते, नगरसेवक, भुपाल शेटे माजी नगरसेवक, भरत रसाळे, युवराज गवळी, प्रा. वसंत चांदूरकर अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा अनु. जाती विभाग, संपतराव पाटील, उदय पोवार, अक्षय शेळके, सम्राट बराले, चंदा बेलेकर, वैशाली महाडिक, भारती पोवार, अलका सलगर, वैशाली पाडेकर , आनंदा करपे, अन्वर शेख, शुभांगी साखरे, डॉ. प्रमोद बुलबुले, संदिप मोहिते, संग्राम गायकवाड, रियाज सय्यद, वैशाली जाधव, मिना कांबळे सिंधू, शिराळे, संगिता काळे, चंद्रकला कांबळे, विनायक घोरपडे, विजयानंद पोळ, तानाजी लांडगे, चंद्रकांत कांबळे, आकाश शेलार, प्रथमेश कांबळे, दत्ताजीराव वारके, इ. तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




